चर्चा:सुशी (खाद्यपदार्थ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखाचे शीर्षक सुशी (खाद्यपदार्थ) असे असावे असे वाटते. जपानी खाद्यपदार्थ असा नवीन वर्ग करून त्यात हा समाविष्ट करावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:२२, १८ नोव्हेंबर २०१८ (IST)

येथील काही लेखन ललितप्रकाराचे किंवा वाचकाला थेट संबोधून लिहिलेले आहे. ही बदलून विश्वकोशीय शैलीत लिहावे.
अभय नातू (चर्चा) ०९:५९, २० नोव्हेंबर २०१८ (IST)