Jump to content

चर्चा:सुशी (खाद्यपदार्थ)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचे शीर्षक सुशी (खाद्यपदार्थ) असे असावे असे वाटते. जपानी खाद्यपदार्थ असा नवीन वर्ग करून त्यात हा समाविष्ट करावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:२२, १८ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

येथील काही लेखन ललितप्रकाराचे किंवा वाचकाला थेट संबोधून लिहिलेले आहे. ही बदलून विश्वकोशीय शैलीत लिहावे.
अभय नातू (चर्चा) ०९:५९, २० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]