चर्चा:साई बाबा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुसरा लेख[संपादन]

@Mahitgar: सर, @: साईबाबा हा पहिला लेख ही अस्तित्वात असताना साई बाबा हा दूसरा लेख कशाला? एकाच व्यक्तीवर दोन लेख आहेत. या लेखातील भाग साईबाबा वर कॉपी पेस्ट करुन ह्याला पुनर्निर्देशन करावे असे मला वाटते. कृपया मार्गदर्शन व समाधान करा. संदेश हिवाळे (चर्चा) ००:१०, १९ एप्रिल २०१७ (IST) संदेश हिवाळे (चर्चा) ००:१०, १९ एप्रिल २०१७ (IST)[reply]

साईबाबा लेख ठेवून साई बाबा लेखातील मजकूर योग्यप्रकारे तेथे समाविष्ट करावा.
अभय नातू (चर्चा) ००:२३, १९ एप्रिल २०१७ (IST)[reply]
धन्यवाद सर.

संदेश हिवाळे (चर्चा) १३:०६, १९ एप्रिल २०१७ (IST)[reply]