चर्चा:संताजी घोरपडे
Appearance
@अभय नातू: या लेखात मोठया प्रमाणावर प्रताधिकार भंग झाल्याचे दिसत आहे.
कृपया तपासून योग्य ती कारवाई करावी. धन्यवाद!
https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1&turnitin=0&noskip=1
--ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) २२:३२, २७ मे २०२० (IST)
- @ज्ञानदा गद्रे-फडके:,
- लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. यात प्रताधिकारित आणि अप्रताधिकारित अशा मजकूराची गुंतागुत झाल्याने प्रत्येक वाक्याचे विश्लेषण न करता संभाव्य प्रताधिकारित असलेला सगळा मजकूर उडवला आहे.
- आशा आहे हा लेख पुन्हा एकदा मोठा केला जाईल.
- अभय नातू (चर्चा) ०७:३५, २८ मे २०२० (IST)