Jump to content

चर्चा:शिंगाडा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@ज्ञानदा गद्रे-फडके आणि अभय नातू: या लेखाचे नाव चिनी शिंगाडा असे हवे काय? कारण याचे व आपल्या येथे भारतात मिळणाऱ्या शिंगाड्यांचे काहीचा साधर्म्य आढळत नाही.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:४८, १ जानेवारी २०१८ (IST)[reply]

भारतात मिळणाऱ्या शिंगाड्याचे शास्त्रीय नाव काय आहे?
अभय नातू (चर्चा) ०२:५२, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]

@अभय नातू:

हा लेख कृपया बघावा. तसेच हिंदी मधील सिंघाड़ाचीनी सिंघाड़ा हा लेखही बघावा, तसेच हा दुवाही बघावा.--वि. नरसीकर , (चर्चा) १३:१४, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]