चर्चा:शांता हुबळीकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू: या लेखात मोठ्या प्रमाणावर प्रताधिकार उल्लंघन झाल्याचे दिसत आहे. हा अहवाल पाहावा. https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE+%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0&oldid=&use_engine=0&use_links=0&turnitin=0&action=compare&url=https%3A%2F%2Fvishwakosh.marathi.gov.in%2F24076%2F --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) २०:४०, ५ एप्रिल २०२० (IST)[reply]

@ज्ञानदा गद्रे-फडके:
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
अधिक पाहिले असता दिसले की हा मजकूर मराठी विश्वकोशातून घेतलेला आहे. हा मजकूर मुक्त असला तरी नकल-डकव करण्यास मुभा आहे की नाही हे कळले नाही.
असे असता हा मजकूर सध्या घालवत आहे. मुक्ततेविषयी खात्री पटल्यावर तो पुन्हा येथे आणता येईल.
अभय नातू (चर्चा) २१:५६, ५ एप्रिल २०२० (IST)[reply]
ता.क. विश्वकोशातील मजकूर वापरुन (व संदर्भ देउन) जुजबी मजकूर लिहिला आहे. शक्य झाल्यास त्याचा विस्तार करावा.
@:
शांता हुबळीकर (जन्म : अदरगुंची, कर्नाटक,१४ एप्रिल १९१४; मृत्यू : पुणे,१७ जुलै १९९२)
कृपया व्यक्तींची तारीख लिहण्याची येथेल पद्धत बदलून आपली पद्धत येथे लावू नये.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:४७, ५ एप्रिल २०२० (IST)[reply]