चर्चा:विमानतळ अपघाती अग्निशमन वाहन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचे नांव बरोबर आहे काय? पर्याय किंवा अधिक चांगले नाव सुचत असल्यास सांगावे ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १०:५५, ९ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

धडक (emergency) हा शब्द गरजेचा नाही असे वाटते. अग्निशमन वाहने सहसा तातडीच्या गरजेसाठीच असतात तरी त्यास अधिक विशेषण लागणार नाही असे वाटते.
अभय नातू (चर्चा) २०:१६, ९ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
कृपया इंग्रजी विकिवरील लेखनांव बघा ही विनंती.

--वि. नरसीकर (चर्चा) १०:३५, १० फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

तेथील crashचे मराठीकरण अपघात असे होईल - विमानतळ अपघात अग्निशमन वाहन, विमानतळ अपघाती अग्निशमन वाहन किंवा विमानतळ अपघात अग्निशामक हे तीन पर्याय सुचतात.