Jump to content

चर्चा:विज्ञानकथा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू: विज्ञानकथा असाच मुख्य मथळा असणे योग्य वाटते. विज्ञान कथा नको. मराठीत सामासिक शब्दांची घटकपदे जोडून लिहिण्याचा प्रघात आहे आणि तो उपयुक्त आहे. सुशान्त देवळेकर (चर्चा) १०:४६, १ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

@सुशान्त देवळेकर:, विज्ञानकथा हे बरोबर आहे असे मलाही वाटते. अभय नातू (चर्चा) १०:४८, १ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]