चर्चा:विचारवेध संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तत्त्वज्ञान
विकिपीडिया:विकिप्रकल्प तत्त्वज्ञान हा लेख विकिपीडिया:विकिप्रकल्प तत्त्वज्ञान आणि/अथवा तर्कशास्त्र प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियामधील तत्त्वज्ञान सबंधीत विवीध विषय तसेच तर्कशास्त्र, इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:विकिप्रकल्प तत्त्वज्ञान आणि विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्प पानांना भेट द्या.
??? ह्या लेखास

दर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .

उल्लेखनीयता ?[संपादन]

एकाच नावाची केवळ अनेक संमेलनांच्या नावाची एकत्र जंत्री असेल तर अश्या जंत्र्यांची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्वतंत्रपणे सिद्ध व्हावयास हवी. त्यात काही समान सूत्र असेल तर परिच्छेद लेखन व्हावयास हवे. जर त्यात केवळ नाम साधर्म्य आहे आणि समानसूत्राचा अभाव आहे आणि केवळ नि:संदिग्धिकरण हा जंत्रि करण्यामागे उद्देश आहे तर शीर्षकात लेख नि:संदिग्धिकरणासाठी आहे हे सुस्पष्ट व्हावयास हवे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२२, १३ ऑक्टोबर २०१५ (IST)