चर्चा:लैंगिक कल
Appearance
@अभय नातू, सुबोध कुलकर्णी, आणि V.narsikar:
- गेले काही दिवस इंग्रजीवरून आणलेले संदर्भ निटसे न दिसता ह्या लेखाच्या [[१]] आवॄत्तीत दिसतात तसे अस्पष्ट दिसत आहेत. अलिकडच्या काळात साच्यांमध्ये जे अनावश्यक बदल केले गेले आहेत त्याचा हा परिणाम आहे, तेव्हा संदर्भ साच्यांमध्ये असे बदल करताना आधी चर्चा केली जावी आणि मग बदल करावेत ही विनंती.
- सदर बदल कोणी केले हे सांगणे न लागो, सुज्ञांस काय लिहावे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १६:२७, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)
- झाले.. यात माझी चूक झाली होती. बदल उलटविले आहेत.आता तपासावेत.निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:३६, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)
- @QueerEcofeminist:,
- येथील मजकूराची अधिक चांगल्या प्रकारे मांडणी करुन हवी आहे. विभाग केल्यास ही माहिती अधिक स्पष्ट होईल असे वाटते.
- अभय नातू (चर्चा) ००:०७, २५ नोव्हेंबर २०१८ (IST)
- झाले.
- @V.narsikar: अजुनही काही संदर्भांमध्ये लाल त्रुटी दिसत आहेतच, मला हा गोंधळ ह्या ठिकाणी झालेल्या गोंधळामुळे झालेला आहे असे वाटते, आपण पाहून घ्या. धन्यवाद !
- @अभय नातू: विभाग केलेले आहेत, वास्तविक या लेखात आणखीन भर घालत आहे, तेवा जास्त स्पष्टता येईल. धन्यवाद QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ००:२०, २५ नोव्हेंबर २०१८ (IST)
- @अभय नातू: माझी संपादने दाखवून त्यांना त्रास झाले आहे असे ते म्हणतात. कृपया तपासा --Tiven2240 (चर्चा) ०५:५८, २५ नोव्हेंबर २०१८ (IST)
@V.narsikar: अजुनही संदर्भ निट दिसत नाहीत, QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १८:४६, २७ नोव्हेंबर २०१८ (IST)
- संदर्भांच्या साच्यात शीर्षक व दुवा हा प्राचल टाकला नसल्यास ही त्रुटी उद्भवते. तो संबंधीत संदर्भाच्या साच्यात टाकावा म्हणजे लाल दुवे दिसणार नाहीत.धन्यवाद--वि. नरसीकर , (चर्चा) १८:५२, २७ नोव्हेंबर २०१८ (IST)