चर्चा:रा.भि. जोशी
विषय जोडाAppearance
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Sandesh9822
नमस्कार, रा.भि. जोशी यांच्या या पानावरील लेखाला आधी कोणत्याही प्रकारचे संदर्भ दिले गेले नव्हते त्यामुळे (लेख उल्लेखनीयता) हा साचा घातला गेला होता. मी आता काही संदर्भ देऊन लेख विस्तार केला आहे. तरी आपणास तो योग्य वाटत असल्यास लेख उल्लेखनीयता साचा काढण्यात यावा ही विनंती.
- @अमित म्हाडेश्वर: नमस्कार,
- मी किरकोळ दुरुस्ती करुन उल्लेखनीयतेचा साचा काढला आहे.--संदेश हिवाळेचर्चा २१:०१, २४ फेब्रुवारी २०२० (IST)
धन्यवाद...