चर्चा:राधा जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महिला
विकिपीडिया:महिला हा लेख विकिपीडिया:महिला आणि/अथवा स्त्री अभ्यास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महिलांसबंधीत विवीध विषय तसेच स्त्री अभ्यास, स्त्रीवाद , इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महिला आणि विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प पानांना भेट द्या.
??? ह्या लेखास

दर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .समर्थन[संपादन]

माझ्या मते अंत्येष्टी करणाऱ्या मोजक्या महिलांपैकी एक हे उल्लेखनीय आहे. त्यामुळे हा लेख असू द्यावा व संशोधन करून त्यात भर घातली जावी.

अभय नातू (चर्चा) ११:१२, १० मार्च २०१७ (IST)[reply]

या लेख/अथवा पानावर ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बद्दल चर्चा आणि सुयोग्य निर्णयासाठी साचा:उल्लेखनीयता लावला होता. सुयोग्य प्रचालकीय कारवाई नंतर साचा:उल्लेखनीयता साचा काढून त्या जागी साचा:उल्लेखनीयतासंपन्नचर्चा लावला जातो आहे. त्याचे वर्गीकरण वर्ग:ज्ञानकोशीय उल्लेखनीयता विषयक संपन्न चर्चा ने होते. लघुपथ साचा:उसंच