Jump to content

चर्चा:योगी अरविंदांचे तत्त्वज्ञान

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पान delete करावे का?

[संपादन]

https://mr.wikipedia.org/s/2zu7 सदर दुव्यावर श्रीअरविंद यांच्या जीवनाविषयी संदर्भासहित माहिती देण्यात आलेली आहे. तसेच त्यांचे तत्त्वज्ञान ही थोडक्यात व अचूकपणे मांडले आहे. तेव्हा 'योगी अरविंदांचे तत्त्वज्ञान' हे पान आता अनावश्यक वाटते का ते पाहावे. विनाकारण संदर्भाविना मजकूर विकिपीडियावर असता कामा नये, या भूमिकेतून नम्रपणे सुचवावेसे वाटते. कृपया विचार व्हावा. Ketaki Modak (चर्चा) २१:२४, २२ सप्टेंबर २०२२ (IST)Reply

झाले. -- अभय नातू (चर्चा) २२:३२, २२ सप्टेंबर २०२२ (IST)Reply

धन्यवाद. 103.207.11.170 ०७:१०, २३ सप्टेंबर २०२२ (IST)Reply