चर्चा:मुक्ती (तत्त्वज्ञान)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दोन पानांचे एकत्रीकरण[संपादन]

नमस्कार, हे पान तयार केल्यानंतर चार मुक्ती नावाचे पान सापडले. त्या मजकुरास संदर्भ दिलेला नाही. पण त्यातील काही मजकूर सुधारणा करून घेता येण्यासारखा आहे. तसे करू का?

तो या पानावर घेऊन झाल्यानंतर चार मुक्ती हे पान वगळता येईल.

धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १९:५६, १७ जुलै २०२३ (IST)[reply]

@Ketaki Modak:
हो, कृपया वरीलप्रमाणे बदल करावेत. धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:१४, १७ जुलै २०२३ (IST)[reply]
धन्यवाद. करते. Ketaki Modak (चर्चा) १०:२९, १८ जुलै २०२३ (IST)[reply]
०१) चार मुक्ती या लेखातील मजकूर येथे एकत्रित केला आहे. आता ते पान वगळले तरी चालेल.
०२) याला मुक्ती (तत्त्वज्ञान) असे नाव देण्यापेक्षा मुक्ती (योग) असे नाव उचित होईल. कृपया विचार व्हावा. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १८:२६, १९ जुलै २०२३ (IST)[reply]