चर्चा:मीर उस्मान अली खान

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू आणि Tiven2240: येथे संपादन युद्ध होत आहे. वारंवार सूचना देऊनही सदस्य इंग्लिश अंक लेखात टाकत आहे, व संपादन युद्ध करत आहे. इतरही लेखांत त्यांनी उत्पात केला आहे. कृपया संबंधित सदस्याचा उत्पात थांबवावा. --संदेश हिवाळेचर्चा ०८:४२, २८ जुलै २०२० (IST)[reply]