चर्चा:महाविदा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेटाला विदा असा मराठी शब्द प्रचलित असल्याने या लेखाचे नाव महाविदा असे असावे का?

अभय नातू (चर्चा) १०:१५, १६ मार्च २०१६ (IST)[reply]

महाविदा +१ (संकल्पना असल्यास)
पण हे बीगडाटा विशेषनाम असल्यास अनुवादीत करु नये
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२१, १६ मार्च २०१६ (IST)[reply]

महा माहिती बरोबर कि महामाहिती?

माझे मत -

महामाहिती = मोठ्या प्रमाणात असलेल्या माहिती. बिग डेटा

महा माहितीचा = अशी माहिती जी महा(न) आहे. ग्रेट डेटा

तरी महामाहिती अचूक ठरेल.

@:,

तुमचे मत काय आहे?

अभय नातू (चर्चा) ००:४०, १३ मार्च २०१७ (IST)[reply]

ज यांचा माझ्या चर्चापानावरील संदेश - महाविदा! ....ज (चर्चा) २२:३५, १३ मार्च २०१७ (IST)
Mahitgar आणि ज दोघांचेही मत महाविदा या शीर्षकासाठी असल्याने हा लेख स्थलांतरित करीत आहे.
अभय नातू (चर्चा) २२:४५, १३ मार्च २०१७ (IST)[reply]