चर्चा:मसूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.


प्रश्न[संपादन]

मसूर हे कराड तालुक्यातील गाव आहे माझ्या व स्थानिक गावकऱ्यांच्या माहितीप्रमाणे मसूर हे पिक येथे घेतले जात नाही किबहुना त्याची बाजारपेठ हि नाही आहे. गाव ह्या वर्गीकरण मध्ये मसूर हे कडधान्य कसे काय??

सागर:मराठी सेवक १५:५४, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

ठीक आहे. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५८, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

>> गाव ह्या वर्गीकरण मध्ये मसूर हे कडधान्य कसे काय?? <<
म्हणजे ? तुम्हांला काय म्हणायचे आहे, ते खुलासेवार सांगा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:०२, ६ ऑगस्ट २०११ (UTC)


सातारा जिल्ह्यातील तालुके साचा[संपादन]

ह्या मध्ये कराड हा वर्ग आहे आणि त्यामध्ये मसूर हा पर्याय आहे आणि ते गाव नसून डाळ आहे !!

सागर:मराठी सेवक १६:०९, ६ ऑगस्ट २०११ (UTC)