चर्चा:मसूर
Appearance
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
प्रश्न
[संपादन]मसूर हे कराड तालुक्यातील गाव आहे माझ्या व स्थानिक गावकऱ्यांच्या माहितीप्रमाणे मसूर हे पिक येथे घेतले जात नाही किबहुना त्याची बाजारपेठ हि नाही आहे. गाव ह्या वर्गीकरण मध्ये मसूर हे कडधान्य कसे काय??
सागर:मराठी सेवक १५:५४, ६ ऑगस्ट २०११ (UTC)
ठीक आहे. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५८, ६ ऑगस्ट २०११ (UTC)
- >> गाव ह्या वर्गीकरण मध्ये मसूर हे कडधान्य कसे काय?? <<
- म्हणजे ? तुम्हांला काय म्हणायचे आहे, ते खुलासेवार सांगा.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:०२, ६ ऑगस्ट २०११ (UTC)
सातारा जिल्ह्यातील तालुके साचा
[संपादन]ह्या मध्ये कराड हा वर्ग आहे आणि त्यामध्ये मसूर हा पर्याय आहे आणि ते गाव नसून डाळ आहे !!
सागर:मराठी सेवक १६:०९, ६ ऑगस्ट २०११ (UTC)
सातारा जिल्ह्यातील तालुके |
---|
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका |