चर्चा:ब्रह्मकमळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करुन या लेखात समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) २१:३७, २१ मार्च २०१८ (IST)Reply[reply]

Saussurea obvallata[संपादन]

या लेखातील वनस्पती ही ब्रह्मकमळ नाहीये. सध्या लोकं हिला ब्रह्मकमळ म्हणतात. मूळ प्राचीन आयुर्वेदात जिला ब्रह्मकमळ असे म्हटले जाते ती Saussurea obvallata ही वनस्पती आहे. कृपया दुरुस्ती असावी. अनेक लोकं सध्या विकिपीडिया ला अधिकृत दस्तावेज मानतात, याचा संदर्भ घेतात. मग आपणच चुकीची माहिती दिली तर लोकं चुकणारच. आणि जेव्हा जास्त उहापोह होतो तेव्हा इंग्रजी विकिपीडियावर मूळ संदर्भ भेटला की मराठी विकिपीडिया ची विश्वासार्हता कमी होते. मुद्दा विचारात घ्यावा . संतोष गोरे (चर्चा) १६:३६, ४ मे २०१९ (IST)Reply[reply]