Jump to content

चर्चा:बॉम्बे टॉकीज

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@:@अभय नातू: स्टुडियो कि स्टुडिओ? योग्य काय? किदोन्ही बरोबर?--वि. नरसीकर (चर्चा) १९:०१, १४ मार्च २०१७ (IST)[reply]

स्टुडियो.
अभय नातू (चर्चा) २०:१४, १४ मार्च २०१७ (IST)[reply]

इंग्रजीत स्ट्यूडिओ, हिंदीत स्ट्यूडियो/स्टुडियो, मराठीत बहुधा स्टुडिओ. हिंदीत रेडियो, मराठीत रेडिओ. पहा : स्टुडिओ .... (चर्चा) २०:४४, १४ मार्च २०१७ (IST)[reply]

मी लेखात 'स्टुडियो' हा शब्द वापरला आहे. चालू देऊ काय?--वि. नरसीकर (चर्चा) २१:२२, १४ मार्च २०१७ (IST)[reply]