चर्चा:बुर सैद स्टेडियम संघर्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा संघर्ष इजिप्तमील ज्या पोर्ट सैद शहरात झाला त्या शहराचे नाव पोर्ट सैद आहे की बुर सैद आहे? कारण पोर्ट सैद हेपान बुर सैद नावाखाली स्थानांतरण करताना त्याचे कोणतेही कारण दिले गेलेले नाही. पोर्ट सैदचा उच्चार बुर सैद असाच बरोबर आहे याचा खुलासा केला गेल्यास हे पान बुर सैद स्टेडियम संघर्ष या मथळ्याखाली स्थानांतरीत करण्यात यावे.

-संतोष दहिवळ (चर्चा) २३:१२, ७ ऑगस्ट २०१२ (IST)

बुर सैद हे स्थानिक व अधिकृत नाव असून पोर्ट सैद हे त्याचे आंग्लाळलेले नाव आहे. वर सुचवल्याप्रमाणे हे पान बुर सैद स्टेडियम संघर्ष किंवा बुर सैद फुटबॉल मैदानातील हाणामारी अशा शीर्षकाखाली स्थानांतरित करावे.

अभय नातू (चर्चा) ०३:५७, ८ ऑगस्ट २०१२ (IST)