चर्चा:फिबोनाची
Appearance
मराठी पर्यायी शब्द
[संपादन]series = श्रेणी किंवा मालिका???
padalkar.kshitij ०३:१७, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)
- मालिका शब्द योग्य वाटतो. - कोल्हापुरी ०३:३७, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)
सध्या मी श्रेणी घातला आहे. पाठ्यपुस्तकात काय वापरले जाते?
अभय नातू ०३:४३, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)
- श्रेणी हा शब्द सहसा Progression या बीजगणितीय संज्ञेला उद्देशून वापरला जातो. Progression मध्ये एखादी संख्या आधीच्या पायरीवर/श्रेणीक्रमावर असलेल्या संख्येशी बीजगणितीय संबंधाने जोडलेली असते. त्यामुळे त्याला श्रेणी म्हणतात. उदा.: Geometric progression = भूमितीय श्रेणी. 'series' शब्दाकरता 'मालिका' हा शब्द जास्त नि:संदिग्ध असावा.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०६:२३, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)
Progression मध्ये एखादी संख्या आधीच्या पायरीवर/श्रेणीक्रमावर असलेल्या संख्येशी बीजगणितीय संबंधाने जोडलेली असते. त्यामुळे त्याला श्रेणी म्हणतात.
That fits the bill. श्रेणी seems more accurate then.
अभय नातू १६:३४, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)
series साठी श्रेणी पेक्षा 'मालिका' शब्द योग्य आहे. (उदा. TV seriesला मालिका असेच म्हटले जाते)श्रेणीचा अर्थ 'वर्ग', 'दर्जा' असा होतो. शिवाय Fibonacci Numbers चे भाषांतर 'फिबोनाची संख्या' 'फिबोनाची संख्यामालिका' किंवा असे करणे जास्त योग्य ठरेल.
विलयन
[संपादन]या लेखाचे लेओनार्दो फिबोनाचीमध्ये विलयन करण्यास पाठिंबा.