फिबोनाची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

पिसाचा लियोनार्दो तथा फिबोनाची (इ.स. ११७० - इ.स. १२५०)हा प्राचीन इटलीतील गणितज्ञ होता.

फिबोनाचीने भारतीय अंकपद्धती अरब विद्वानांकडून शिकून घेऊन त्याचा युरोपामध्ये प्रसार केला.

याने फिबोनाची श्रेणीचा शोध लावला.

याला लियोनार्दो पिसानो, लियोनार्दो बोनाची किंवा लियोनार्दो फिबोनाची या नावाने ही ओळखत.