चर्चा:प्रोटेस्टंट पंथ
Appearance
प्रोटेस्टंट हा धर्म नसून तो ख्रिश्चन धर्मतील एक पंथ आहे. ख्रिश्चन धर्मात रोमन कॅथलीक व प्रोटेस्टंट हे दोन प्रमुख पंथ आहेत.
पुष्कर पांडे (चर्चा) १२:४१, २१ एप्रिल २०१५ (IST)
- झाले.
दोन नाही, किमान चार! रोमन कॅथॉलिक, प्रॉटेस्टंट, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स आणि अँग्लिकन हे प्रमुख, आणि बाकी इतर - आमिश, बाप्टिस्ट, ल्यूथेरन वगैरे एकूण पंथ सुमारे ४३,००० फक्त! हिंदूंमध्ये तेवढ्या जाती असतील ? ज (चर्चा) १५:४९, २२ एप्रिल २०१५ (IST)