चर्चा:प्रादेशिक राजकीय पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgSaudagar abhishek, अभय नातू: यात चुकीची माहिती भरण्यात आली आहे, जी लेखकाची वयक्तिक मते आहेत. या लेखात ते प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचे निकष नोंदवावेत जे देशातील निवडणूक आयोगाने जाहीर केली आहेत.--संदेश हिवाळेचर्चा ०२:११, १० फेब्रुवारी २०२१ (IST)

देशातील निवडणूक आयोगाने जाहीर केलेले निकष काही काळाने भरण्यात येतील. Abhishek Saudagar (चर्चा) १४:२४, १० फेब्रुवारी २०२१ (IST)