चर्चा:प्रशांत चंद्र महालनोबिस

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Sankalpdravid आणि अभय नातू:

या व्यक्तीचे नाव "प्रसंत" आहे की "प्रशांत"? राज्य शासनाच्या पुस्तकात "प्रसन्त" असे नाव लिहिलेले आहे.--संदेश हिवाळेचर्चा २२:२६, ३ सप्टेंबर २०२० (IST)[reply]

अनेक भारतीय भाषांमधील (तमिळ, बंगाली, इ.) नावांचे इंग्लिश/रोमनमध्ये लिप्यंतरण करताना चे लिखाण s केले जाते, उदा. - सुदर्शन = Sudarsan, सुष्मिता = Susmita.
अशा नावांचे इंग्लिशमधील (लिप्यंतरित) लिखाणाचे इतर भारतीय भाषांमध्ये लिप्यंतरण करताना अनेकदा मूळ उच्चारातील न लिहिता असे केले जाते.
अभय नातू (चर्चा) ०८:५७, ४ सप्टेंबर २०२० (IST)[reply]