चर्चा:पिंगट गरुड
Appearance
इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करुन येथे समाविष्ट करावा.
अभय नातू (चर्चा) २२:४९, १४ एप्रिल २०१७ (IST)
इंग्रजी नाव
[संपादन]Twany Eagale
मराठी नाव
[संपादन]हुमा,खोकाड मोरगा,अडेरी,कालमासी.
हिंदी नाव
[संपादन]उकाब,राघर
पिंगट गरुड हा आकाराने घारीपेक्षा मोठा असतो.गडद उदी आणि ते मातट बदामी अशा रंगाचा गरुड असतो.त्याचे डोके चपटे असते व चोच अणकुचीदार,पिसांनी झाकलेले पाय हि गरुड कुळातील वैशिष्ट्ये आहेत.गिधाडाप्रमाणे शेपटीचे टोक गोलसर,व लांबट असते.पंखांची लांब टोके जवळ जवळ शेपटीपर्यंत येतात.उडताना पंखाची टोके पसरलेल्या हाताच्या पंजासारखी दिसतात.पिंगट गरुड हा भारत व पाकिस्तान या देशात निवासी असतो.तसेच,बलुचिस्तान ,नेपाल तराई आणि बंगला देश, तर दक्षिणेकडे, उत्तर कॅनरा आणि उत्तर तामिळनाडू या प्रदेशात असतात.पिंगट गरुड हा उजाड प्रदेशात जास्त प्रमाणात आढळून येतात.
संदर्भ
[संपादन]पक्षीकोश
लेखक:
मारुती चितमपल्ली