चर्चा:पट्टेरी पिंगळा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आशियाई बंदी आतुर[संपादन]

हा नेमका कोणता पक्षी आहे हे समजत नाही. शास्त्रीय नावावरुनही शोध लागला नाही.

याचे नाव माहिती असेल तर ते येथे कळवावे.

अभय नातू (चर्चा) ०४:४५, ८ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

en:Asian barred owlet मला सापडलेली माहिती.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:३९, ८ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
नाव दुरुस्ती तसेच मराठी विश्वकोश चा दुवा देखील दिला. याच सोबत अंतरविकीदुवा पण जोडला.- संतोष गोरे ( 💬 ) १६:४७, १० फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]