Jump to content

पट्टेरी पिंगळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आशियाई पट्टेरी पिंगळा (Glaucidium cuculoides) ही एक पिंगळा पक्षाची प्रजाती आहे. हा भारतीय उपखंडातील उत्तरी भागांमध्ये राहणारा पक्षी आहे. तसेच दक्षिणपूर्व आशियाच्या काही भागात, उत्तर, मध्य व पूर्वोत्तर देशांमध्ये हा पक्षी आढळून येतो. भारत, नेपाळ, भूतान, उत्तर बांगलादेश, आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये म्यानमार, थायलंड, कंबोडिया , लाओस, व्हिएतनाम या देशांमध्ये देखील आढळतो. हा पक्षी समशीतोष्ण वनात राहतो.[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "पिंगळा (Owlet)". marathivishwakosh.org. १० फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.