चर्चा:निर्गुडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निर्गुडी आणि निर्गुंडी या दोन वेगवेगळ्या वनस्पती आहेत का?

अभय नातू ०६:०७, १६ सप्टेंबर २०११ (UTC)


नाही. त्या एकच आहेत. त्यात फक्त देशकालानुसार लेखनभेद आहे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:५१, १६ सप्टेंबर २०११ (UTC)