निर्गुडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्यी निरगुडीचा समावेश होतो; स्नायु विश्रांतिसाठी, दुखणे व जळजळ कमी करण्यासाठी, संधिवात [१], त्वचा रोग, डोकेदुखी, इत्यादी. आयुर्वेदामध्ये सर्व प्रकारच्या रोगांसाठी निरगुडी शिलाजिताबरोबर देल्यास चालते.

निरगुडीचा छोटा वृक्ष ३ ते ७ मीटर पर्यंत वाढतो.बुंध्याचा व्यास ५-२० सेमी असतो. कोवळ्या फांद्या, पानांच्या खालच्या बाजुला व मंजिऱ्यांवर पांढरे केस असतात.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ अ रिव्ह्यु ऑन व्हायटेक्स निगुंडो,अ मेडिसिनली इम्पॉर्टन्ट प्लान्ट
  2. ^ महाजन, श्रीधर दत्तात्रय. देशी वृक्ष, पा.क्र. १२३.


ुतताम


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.