चर्चा:निनाद बेडेकर
Appearance
@Sureshkhole:, या लेखात प्रताधिकारभंग झाल्याचे दिसत आहे. अहवाल करून कारवाईसाठी सादर कराल का?
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:४५, ६ जुलै २०१८ (IST)
नकल-डकव अहवाल
[संपादन]- ह्या इतिहासामध्ये ज यांनी नकल-डकव केल्याचे स्पष्ट दिसते.
- May 11, 2015, 04:15AM IST ला मटामध्ये आलेला लेख नेहमीप्रमाणे हा लेख नकल-डकव करुन मजकूर आणलेला आहे.
- @अभय नातू:@Tiven2240:@V.narsikar: ज यांनी केलेला अनेक ठिकाणच्या नकल-डकव पैंकी ही आणखीन एक. इतक्यावेळ्या नकल-डकव इतर कुठल्याच विकीवर शक्यच नाहीये, कारण कुठल्याही सदस्याने जर तीसऱ्यांदा नकल-डकव केल्यास तो कायमचा अवरुध्द होतो. शिवाय प्रत्येक नकल-डकव मागे ती शोधण्यासाठी आणि काढण्यासाठी प्रचालक आणि इतर सदस्यांचा अमाप वेळ खर्ची पडत आहे हे मी परत एकदा इथे नोंदवत आहे.
- @सुबोध कुलकर्णी: अर्थातच ही सुध्दा नकल-डकव ज यांनीच केलेली आहे. WikiSuresh (चर्चा) १८:३५, ६ जुलै २०१८ (IST)
- झाले. मजकुर काढण्यात आला आहे. @ज: यांच्या संदर्भात मी ताकीद दिलेली आहे. ताकीद दिल्यानंतर त्यांनी नकल-डकव केलेले दिसत नाही त्यामुळे पूर्वीचे आधारावर त्यांना ब्लॉक करणे आवश्यक वाटत नाही. सदस्य:ज याना अंतिम ताकीद दिलेली आहे ते फक्त संपादन करतात कारण प्रचालक त्यांच्यात सद्भावना गृहीत धरत आहेत. त्याचे उल्लंघन जर ज यांनी केले तर अनंत काळा पर्यात त्यांना संपादन करण्यापासून अवरोधित केले जाईल. @Sureshkhole: याची नोंद घ्यावी. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:५६, ६ जुलै २०१८ (IST)