चर्चा:तुकाराम भाऊराव साठे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चित्र[संपादन]

@प्रसाद साळवे: सर, लेखात साठेंचे चित्र दिसत नाही, कृपया दुरूस्ती करा. संदेश हिवाळे (चर्चा) १३:०५, २० एप्रिल २०१७ (IST) संदेश हिवाळे (चर्चा) १३:०५, २० एप्रिल २०१७ (IST)[reply]

@संदेश हिवाळे: संभाव्य प्रताधिकार उल्लंघन असल्यामुळे चित्र काढण्यात आले आहे. (संदर्भ) कॉमन्स वर असेल तर पहा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:१३, २० एप्रिल २०१७ (IST)[reply]
@Tiven2240:, भारतरत्न लेखात सुद्धा अनेक चित्रे दिसत नाहित. कृपया तिथे दुरूस्ती करुन पहा.

संदेश हिवाळे (चर्चा) १३:१९, २० एप्रिल २०१७ (IST)[reply]

@संदेश हिवाळे: झाले --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:२७, २० एप्रिल २०१७ (IST)[reply]

धन्यवाद सर. संदेश हिवाळे (चर्चा) १४:५२, २० एप्रिल २०१७ (IST)[reply]

हा बदल तपासावा[संपादन]

हा बदल तपासावा

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३४, १ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]

शीर्षक[संपादन]

@अभय नातू: हे लेखाचे योग्य शीर्षक काय हसले पाहिजे? अण्णा भाऊ साठे की हा? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:०८, १८ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@Tiven2240: महाराष्ट्रातील जनता साठेंना अण्णा भाऊ साठे याच नावाने ओळखते. जसे की, अण्णा हजारे. गूगल वर दोन्ही नावाच्या हिन्ट्स तपासल्या तरी हे लक्षात येईल. @: कृपया मत मांडावे.०८:४६, १८ एप्रिल २०१८ (IST)[reply]