Jump to content

चर्चा:तिरुमला पर्वतरांग

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या नावाची पर्वतरांग आहे का? गूगलवर शोध घेता तिरुमलाबद्दल अनेक संदर्भ सापडतात पण पर्वतरांग असल्याबद्दल नाही. अभय नातू (चर्चा) ०२:२६, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

मीसुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच सापडले नाही.
मला वाटते, हा लेख काढून टाकावा, जर कुणाला याबद्दल माहिती असेल, तर ते नवीन लेख तयार करू शकतील.
लेखात केवळ सदस्य:Kaustubh यांचे योगदान आहे.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०६:५२, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]
इंग्रजी विकिपीडिया वरील "तिरुमला पर्वतरांग" हा दुवा "तिरुमला व्यंकटेश्वर मंदिर" कडे निर्दार्षित आहे. पण "तिरुमला" लेखात, जो कि त्या गावा बद्दल आहे, हे वाक्य आहेत. "Tirumala Hill is 3,200 feet (980 m) above sea level, and the town covers an area of approximately 10.33 square miles (26.8 km2). In the area are seven peaks from the Seshachalam range, part of Eastern Ghats. The seven peaks represent the hood of Adisesha and are known as Seshadri, Neeladri, Garudadri, Anjanadri, Vrushabadri, Narayanadri and Venkatadri. The temple of Sri Venkateswara[3] is on the seventh peak (Venkatadri)."

तरी, आपण पण ह्याला "तिरुपती" कडे वळवलं तर चालेल. धर्माध्यक्ष (चर्चा) ०९:०९, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

हे पण चालेल. क्षितिज पाडळकर (चर्चा) १०:२४, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]