Jump to content

चर्चा:ड्युटेरियम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात घालावा. -- अभय नातू (चर्चा) २२:२२, २१ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]


अणुक्रमांक, म्हणजे प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असणाऱ्या अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके (इंग्लिश: Isotope, आयसोटोप ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेंद्रातील न्यूट्रॉनांची संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, प्रोटियम H-1 (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन), ड्यूटेरियम H-2 (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) आणि ट्रिशियम H-3 (१ प्रोटॉन, २ न्यूट्रॉन) ही हायड्रोजनची तीन समस्थानिके आहेत. प्रोटियमलाच आपण हायड्रोजन म्हणून ओळखतो. ड्यूटेरियमला जड हायड्रोजन असेही म्हणतात. ट्रिशियम हे किरणोत्सारी मूलद्रव्य आहे.