चर्चा:जैन धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Removed the content. It was not suitable for the topic.

अजयबिडवे १६:४०, २६ फेब्रुवारी २००९ (UTC)

इतरत्र सापडलेला मजकूर[संपादन]

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करुन येथे समाविष्ट करावा

अभय नातू (चर्चा) २०:२९, १७ जुलै २०१७ (IST)

रागद्वेषादि दोषान वा कर्मशत्रून जयतिती जिन: तस्यानुयायिनो जैन:|| ज्यांनी काम क्रोध मद मोहादि अठरा रिपूना जिंकले ते जिन व त्यांचे अनुयायी म्हणजे जैन. जैन धर्माचे सार किंवा वैशिष्ट्य या व्याख्येमध्ये सामावले आहे.जैनांचे चोविसावे म्हणजेच शेवटचे तीर्थंकर प्रभू महावीर यांचा काळ २५५७ वर्षांपूर्वीचा मानला जातो व त्यांच्या पूर्वी तेवीस तीर्थंकर होऊन गेले आहेत. यावरून जैन धर्माची पाळेमुळे भारतभूमीत किती खोलवर रुजलेली आहेत याचे अनुमान करता येते.महावीरांच्या काळात १६ महाजनपदे भारतात अस्तित्वात होती.जैन धर्माचा प्रसार करताना महावीरांचा अनेक राजांशी संपर्क आला.त्यासाठी महावीरांनी भारतभर भ्रमण केले.जैन धर्माला त्यामुळे बऱ्याच अंशी राजाश्रय मिळाला. मगध येथील नंद राजे तामिळनाडूचे चौल पांड्य नंतर कुशाण,राष्ट्रकूट,कलचुरी यांनी जैन धर्माला आपलेसे केले.महाराष्ट्रात कोल्हापूर व पैठण ही जैनांची प्रमुख धर्मपीठे होती असा उल्लेख मिळतो.महावीरांनी चारही वर्गातील समाज स्त्रिया व पुरुष यांना एकत्र आणले व जैन धर्माची दीक्षा दिली.

अभ्युदय व नि:श्रेयस[संपादन]

सदस्य:मनीषा शेटे यांचा वगळला गेलेला मजकुर. त्यांच्या संदर्भासाठी
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५३, २१ जुलै २०१७ (IST)