चर्चा:जेम्स मॅकइन्टॉश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शीर्षक[संपादन]

जेम्स मॅकिनटॉश बरोबर कि जेम्स मॅकइंटॉश/मॅकइन्टॉश

अभय नातू १६:५५, १३ जानेवारी २०१० (UTC)

मॅकिन्टॉश असे वाचण्यात आले आहे. वि. नरसीकर (चर्चा) १७:२७, १३ जानेवारी २०१० (UTC)

मॅक... अशी नावे स्कॉटिशस्कॉटिश-गेलिक भाषेतून आलेली आहेत. यात मॅक हा एक शब्द असून (याचा अर्थ ...चा मुलगा असा होतो) त्यानंतर येणाऱ्या शब्द त्याला प्रत्यय होतो. असे असतानाही उच्चार करताना मॅकमधील चा पूर्ण उच्चार करून नंतरचा शब्द उच्चारला जातो.

अभय नातू (चर्चा) २२:५२, ३१ जानेवारी २०१४ (IST)