चर्चा:जेम्स मॅकइन्टॉश
Appearance
शीर्षक
[संपादन]जेम्स मॅकिनटॉश बरोबर कि जेम्स मॅकइंटॉश/मॅकइन्टॉश
अभय नातू १६:५५, १३ जानेवारी २०१० (UTC)
मॅकिन्टॉश असे वाचण्यात आले आहे. वि. नरसीकर (चर्चा) १७:२७, १३ जानेवारी २०१० (UTC)
- मॅक... अशी नावे
स्कॉटिशस्कॉटिश-गेलिक भाषेतून आलेली आहेत. यात मॅक हा एक शब्द असून (याचा अर्थ ...चा मुलगा असा होतो) त्यानंतर येणाऱ्या शब्द त्याला प्रत्यय होतो. असे असतानाही उच्चार करताना मॅकमधील कचा पूर्ण उच्चार करून नंतरचा शब्द उच्चारला जातो.