चर्चा:जागतिक नावीन्यता निर्देशांक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Vikrantkorde:

या लेखाच्या शीर्षकातील नावीन्यता या शब्दाऐवजी इनोव्हेशन साठी अधिक चपखल शब्द वापरावा. नावीन्यता शब्द सहसा नवीनपणा, ताजेपणा यांसाठी वापरला जातो.

अभय नातू (चर्चा) ०७:२७, १९ मे २०२२ (IST)[reply]