Jump to content

चर्चा:जपानची मलेशिया मोहीम

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Latest comment: २ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic स्रोत

स्रोत

[संपादन]

नमस्कार @कल्पनाशक्ती:,

हा लेख सुरू केल्याबद्दल धन्यवाद. याला समांतर असा इंग्लिश किंवा इतर विकिपीडियांमध्ये लेख आहेत का? मराठी विकिपीडियावरील इतर लेखांतून या लेखाला दुवे नाहीत तरी योग्य लेखांतून या लेखाचा उल्लेख करावा.

लेखात संदर्भ देताना इंग्लिश (किंवा इतरही) विकिपीडियांवरील लेख वापरू नयेत. विकिपीडियाबाहेरील संदर्भ द्यावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २३:०७, ६ नोव्हेंबर २०२३ (IST)Reply

धन्यवाद
सध्या मी मराठी विकिपीडियाचा लेख असेल तर त्याचा दुवा देते. व इंग्रजी विकिपीडिया लेख असेल तर त्याचा संदर्भ देत आहे.
दोन्ही भाषातील लेखांचा दुवा देता येईल का? दोन्ही लेखांचा संदर्भ उपलब्ध असावा असे वाटते. हळूहळू मराठी लेखांची संख्या वाढेल व दुव्यांची संख्या वाढेल असे वाटते.
धन्यवाद कल्पनाशक्ती (चर्चा) ०९:४५, ७ नोव्हेंबर २०२३ (IST)Reply
या विषयाबद्दल इतर विकिपीडियावर लेख आहे का?
विकिपीडियावरील लेखांचा (कोणत्याही भाषेत) संदर्भ देऊ नये. त्याऐवजी मराठी विकिपीडियवर दुवा ठेवावा. लेख नसल्यास तो लाल दिसेल आणि एकदा लेख लिहिला गेला की मग निळा होईल.
अभय नातू (चर्चा) १०:०३, ७ नोव्हेंबर २०२३ (IST)Reply