चर्चा:चित्रबलाक
रंगीत करकोचा या लेखातील मजकूर प्रस्तुत लेखात समाविष्ट करावा.
अभय नातू (चर्चा) ००:०८, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)
मराठी नाव
[संपादन]रंगीत करकोचा ,चित्रबलाक चामढोक
इंग्रजी नाव
[संपादन]painted stork
शास्रीय नाव
[संपादन]mycteria leucocephala
आकार
[संपादन]९३ सेमी .
माहिती
[संपादन]साधारण गीधाडाच्या आकाराचा हा एक पाणपक्षी आहे .तुम्हाला कावळा आणि कारकोचाची गोष्ट माहितीये न ?त्या गोष्टीतला करकोचा तो हाच .या करकोच्याची चोच चांगली लांबलचक आणि वजनदार असते .नद्या ,तलाव ,धरण आणि पाणथळ जागी करकोचे दिसतात .हा पक्षी आपल्याकडचा स्थानिक म्हणजे आपल्या इथेच वर्षभर राहणारा पक्षी आहे . चित्रबलाकाचे पाय काटकुळे आणि मान लांब असल्यामुळे उथळ पाण्यात उतरून त्याला मासे बेडूक किवा पाणसाप हे त्याचे खाद्य शोधणं सोपं जातं .हा पक्षी जेव्हा आराम करत असतो तेव्हा कुबड कडून दोन पायांवर उभा असतो . पुणे जिल्यात इंदापूर तालुक्यात रंगीत करकोचाचे एक वसाहत आहे .वसाहत म्हणजे आपल्या भाषेत मंडळच म्हणा ना या मंडळात सुमारे १५ ते २० करकोचे आहेत .हे करकोचे पावसाळ्यात इंदापुरातल्या चीचाच्या झाडावर काड्याकाटक्या गोळा करून घरटे करतात .या मोठ्या आकाराच्या पक्षाचं घरट हि असच मोठ असते .करकोच्याला त्याचे सुपासारखे पंख सावरून काड्या सारक्या पायांवर झाडावर उतरता यावं म्हणून तो झाडाच्या शेंड्यावर घरटे करतो .आहे किनई आयडीया . कांडेसर (whitenecked stork ) हा करकोचा तलावांचे काठ ,नद्या ,भातखाचर आणि दलदलीत प्रदेशात आढळतो .पांढरी शुभ्र मान ,काळ डोकं आणि काळ्या शरीराचा हा करकोचा कौरव म्हणूनही ओळखला जातो .
संदर्भ
[संपादन]- दोस्ती करूया पक्ष्यांशी -श्री किरण पुरंदरे