चर्चा:कोओ झ्यूकॅकन
Appearance
हा लेख २०१९ च्या विकिपीडिया आशियाई महिना स्पर्धेमध्ये सादर करण्यात आला आहे. |
विलीनीकरण
[संपादन]@Tiven2240: येथे आपण विलीनीकरणाचा साचा लावलाय. परंतु मला हे दोन्ही लेख भिन्न भिन्न वाटत आहेत. कृपया खुलासा कराल का? --: संतोष गोरे (💬 ) १५:०२, १४ जून २०२१ (IST)
- विकीडेटा द्वारे जोडलेले माहिती प्रमाणे मी साचा लावला होता -Tiven2240 (चर्चा) २३:१२, १४ जून २०२१ (IST)
- या मराठी लेखामध्ये 曹雪芹 हे चिनी नाव वापरले आहे, हेच नाव या चिनी विकिपीडियावरील लेखाचे शीर्षक देखील आहे. या चिनी नावाला गुगल ट्रांसलेशनमधे देवनागरीत "काओ ज़ुएक्विन" (आणि इंग्लिश विकिपीडियावर Cao Xueqin) असे दाखवत आहे.--संदेश हिवाळेचर्चा ०१:०३, १५ जून २०२१ (IST)
ठीक आहे. --: संतोष गोरे (💬 ) ०८:०९, १५ जून २०२१ (IST)