चर्चा:कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी "कि"चकवधचे "की"चकवध केले आहे. 'किचकवध' हे पान काढून टाकावे किंवा 'कीचकवध'कडे पुनर्निर्देशित करावे.-J-J १०:१६, ९ मे २००७ (UTC)

J,
आपल्या सूचनांचे व मार्गदर्शनाचे मराठी विकिपीडियावर स्वागतच आहे हे पुनः सांगायला नकोच.
आपण केलेल्या सूचनांबद्दल जर तुम्हाला १००% खात्री असेल (जसे येथे आहे) तर ते बदल आपणच करावेत. इतर संपादक आपली सूचना वाचतीलच व त्यावर उपाय करतीलच याची खात्री नाही.
जर योजित बदलाबद्दल काही शंका असल्यास इतर संपादकांच्या मताची वाट पहावी.
अभय नातू १०:३६, ९ मे २००७ (UTC)

काकासाहेब खाडिलकर[संपादन]

@J:

काकासाहेब खाडिलकर आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या दोन्ही व्यक्ती एकच आहेत का ? दोन्ही व्यक्ती एकच असतील तर काकासाहेब खाडिलकर हा लेख कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर विलीन करावा असे सुचवतो आहे.

धन्यवाद आणि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:५९, २६ ऑगस्ट २०१४ (IST)[reply]