चर्चा:काल (मराठी चित्रपट)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू: मला वाटते की "काल (मराठी चित्रपट)" ऐवजी "काल (चित्रपट)" शीर्षक असावे. जर एकाच नावाचे दोन भिन्न भाषांमध्ये चित्रपट असतील तर आपण उदा. "काल (मराठी चित्रपट)" किंवा "काल (हिंदी चित्रपट)" अशी शीर्षके ठेवायला हवीत. आणि जर एकाच नावाचे एकाच भाषेमध्ये दोन भिन्न चित्रपट असतील तर आपण उदा. "काल (१९९५चा चित्रपट)" किंवा "काल (१९४४चा चित्रपट)" अशी शीर्षके ठेवायला हवीत. कृपया आपले मत कळवावे. --संदेश हिवाळेचर्चा ११:२२, ९ जानेवारी २०२१ (IST)[reply]

आयएमडीबी शोध
अभय नातू (चर्चा) ०१:५७, १० जानेवारी २०२१ (IST)[reply]