चर्चा:कांचन परुळेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एप्रिल महिन्यात दसरा येत नाही!.... (चर्चा) १६:०८, ९ जून २०१६ (IST)

या लेखात एक विश्वासार्ह बाह्य दुवा संदर्भ यादीत घातला आहे. उल्लेखनीयता साचा काढण्यासाठी यातील माहिती पुरेशी आहे काय? यावर चर्चा व्हावी. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:२४, २८ नोव्हेंबर २०१७ (IST)

येथील स्तुतीपर आणि वैयक्तिक माहिती काढावी आणि वस्तुनिष्ठ माहिती घालावी.
परुळेकर यांचे नेमके कार्यक्षेत्र आणि त्यातील त्यांची कामगिरी काय हे कळत नाही आहे तरी ते स्पष्ट करावे.
अभय नातू (चर्चा) २१:४५, २८ नोव्हेंबर २०१७ (IST)