चर्चा:कलवारी वर्गाच्या पाणबुड्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंदी विकिसह अनेक ठिकाणी 'कलवरी' असा उल्लेख आहे.क्वचित कलवारी असाही आहे. नेमके काय?--वि. नरसीकर , (चर्चा) १०:००, १५ डिसेंबर २०१७ (IST)

कलवरी/कलवारी हा मल्याळी शब्द आहे. मल्याळम भाषा येणाऱ्याची मदत पाहिजे.
अभय नातू (चर्चा) १०:२५, १५ डिसेंबर २०१७ (IST)
कोलावेरी डी:)--वि. नरसीकर , (चर्चा) ११:०१, १५ डिसेंबर २०१७ (IST)