Jump to content

चर्चा:आल्प्स परिसरातील प्रागैतिहासिक स्टिल्ट घरे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्टिल्ट

[संपादन]

@Dharmadhyaksha:,

Stilt साठी पर्यायी शब्द खुंट असू शकेल -- आल्प्स परिसरातील खुंटावरील प्रागैतिहासिक घरे

अभय नातू (चर्चा) ०८:१७, २५ जानेवारी २०२३ (IST)[reply]

@अभय नातू: हा पर्याय चालेल. लेख बनवण्याआधी मी गुगलवर आसाममधील अश्या घारांना काय म्हणतात हे शोधाण्याचा प्रयत्न केला होता. पण काही सापडले नव्हते. हिंदीत पण काही सापडले नाही. तुम्हाला योग्य वाटत असेल तसे करावे. धर्माध्यक्ष (चर्चा) १०:४७, २७ जानेवारी २०२३ (IST)[reply]

@@अभय नातू:

Stilt या शब्दाचा अर्थ घोडेकाठी[१] असा सुद्धा होतो महाराष्ट्र सरकार [२] या शब्दाचा वापर केलेला आहे. AShiv1212 (चर्चा) १६:२०, २७ जानेवारी २०२३ (IST)[reply]

मग en:Stilt house चा लेख घोडेकाठीवरील घरे किंवा घोडेकाठी घरे असा बनवावा का? धर्माध्यक्ष (चर्चा) १७:४९, २७ जानेवारी २०२३ (IST)[reply]

आल्प्स परिसरातील घोडेकाठीवरील प्रागैतिहासिक घरे AShiv1212 (चर्चा) १८:२४, २७ जानेवारी २०२३ (IST)[reply]