चर्चा:अरविंद गुप्ता

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@QueerEcofeminist: या लेखात आता पुरेसे आणि विश्वासार्ह संदर्भ जोडले आहेत. लेखाची शैली विकिपीडियाच्या शैलीनुसारच आहे. तरी 'बदल' आणि 'संदर्भहीन लेख' हे साचे आता काढून टाकावेत, ही विनंती. धन्यवाद! --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) २०:०५, ७ एप्रिल २०२० (IST)[reply]

@: दिनांकांना जोडलेले दुवे काढून टाकू नयेत, ही पुन्हा एकदा विनंती. आणि असे दुवे काढताना त्या मागचे कारण जरूर लिहावे. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:४७, ८ एप्रिल २०२० (IST)[reply]