चर्चा:अभिनय बेर्डे
Appearance
@Amitpopatdhakane: अभिनय बेर्डे का बेंद्रे? मराठी, हिंदी आणि इंग्रजीत वेगवेगळे आडनाव दिसत आहेत.
- @Goresm: बेर्डे हे खरे नाव आहे,व हिंदी विकितील नाव चुकीचे आहे. --संदेश हिवाळेचर्चा १७:१०, २५ फेब्रुवारी २०२१ (IST)
- @Sandesh9822:, होय, पण जुन्या जाणत्या सदस्याने ही चूक का केली, ते माहीत करण्यासाठी मी हा प्रश्न केला. कदाचित अजून काही कारण असेल तर?
- संतोष गोरे 💬