Jump to content

चर्चा:अनरसा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चित्रात दाखवलेला पदार्थ अनरसा नाही. . (चर्चा) १६:४९, २० ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

@अभय नातू: कृपया या लेखाचे शीर्षक सुयोग्य करावे. ते अनारसा असे हवे.आर्या जोशी (चर्चा)

@आर्या जोशी:, अनारसा हे नाव बरोबर (किंवा अधिक प्रचलित) आहे यासाठीची काही उदाहरणे किंवा संदर्भ द्याल का? धन्यवाद. -- अभय नातू (चर्चा) ०३:००, २० सप्टेंबर २०२० (IST)[reply]